शिरपूर: वाघाडी रस्त्यावर दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात,एकाचा मृत्यू,एक जखमी,शहर पोलीस ठाण्यात अपघातप्रकरणी गुन्हा नोंद
Shirpur, Dhule | Aug 29, 2025
शिरपूर रस्त्यावर दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 37 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी 28 ऑगस्ट रोजीगुन्हा नोंद...