हिंगोली: एन टी सी येथे कृषिमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर बासंबा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी हिंगोली ते वाशिम मार्गावर कनेरगावनाका शिवारात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना उभाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून दुष्काळ जाहीर करावा म्हणून बासंबा पोलीस स्टेशन मध्ये शिवसेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती उबाठा शिवसेनेचे वशीम देशमुख यांनी दिली आहे