सावनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह 21 जागावर दणदणीत विजय मिळवून नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे या निकालाने काँग्रेस सह अन्य स्थानिक पक्षांना मोठा धक्का बसला असून सावनेर मध्ये भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे