दिग्रस: धाबे, रेस्ट्रॉरंटमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचे नावे हटवा; दिग्रसच्या शिवप्रेमींचे तहसीलदारांना निवेदन
Digras, Yavatmal | Jul 21, 2025
दिग्रस शहरासह महाराष्ट्र राज्यात अनेक धाबे, रेस्ट्रॉरंटला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांचे नावे देण्यात आलेले...