Live..BREAKING 🔰 आज ९ डिसेंबर २०२५ मंगळवार रोजी सुमारे ११:३० वाजता सुमारास आत्ताच काही वेळापूर्वी आम्हाला प्राप्त माहीती नुसार सांगवी जवळ अपघात झाल्याची माहिती आशिषभाऊ यांनी समृद्धी रुग्णवाहिका चालक अजय घोडेस्वार यांना दिली. घटनास्थळ गाठुन जखमींना कारंजा यथे आणत आहे. अपघातात 3/4 जखमी आहे. इतकिच प्रथम माहिती मिळाली आहे.