सावनेर: सावनेर शहरात 33919 उमेदवार करतील मतदान, निवडणूक निर्णय अधिकारी
Savner, Nagpur | Nov 7, 2025 सावनेर शहरात आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नगरपरिषद सावनेर येथे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये सावनेर शहरातील बूथ सांगण्यात आले तसेच सावने शहरातून 33919 उमेदवार मतदान करतील असे सांगण्यात आले