औंढा नागनाथ: शिरला तांडा शिवारातील आखाड्यावर सशस्त्र दरोडा; मारहाणीत तिघे जखमी सोन्या चांदीच्या दागिन्यासह मोठा मुद्देमाल लुटला
Aundha Nagnath, Hingoli | Jul 20, 2025
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला तांडा शिवारातील तुकाराम रणवीर यांच्या शेतातील आखाड्यावर अज्ञात चार दरोडेखोरांनी तोंडाला...