सावनेर: डॉक्टर हरिभाऊ आदमाने कॉलेज जवळ दुचाकीचा अपघात दुचाकी चालक गंभीर जखमी
Savner, Nagpur | Oct 14, 2025 आज मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास डॉक्टर हरिभाऊ आदमाने कॉलेज सावनेर येथे दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळता व जखमीला ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले