दारव्हा: शहरातील उपविभागीय महावितरण कार्यालयात अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला बेशरमाचा हार; मनसेचे अनोखे आंदोलन
Darwha, Yavatmal | Aug 25, 2025
दारव्हा शहर व तालुक्यातील महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील उपकार्यकारी अभियंता...