लातूर -लातूर शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आणि ड्रेस कोड सक्तीने लागू करण्यात यावे, या मागणीसाठी पूर्व भाग नागरी हक्क कृती समितीने आज अनोख्या पद्धतीने ‘गांधीगिरी’ करत मनपा उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांना पुष्पगुच्छ देऊन लक्ष वेधले.
लातूर: मनपा कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड व ओळखपत्र सक्तीची मागणी; पूर्व भाग कृती समितीची ‘गांधीगिरी’ - Latur News