संगमनेर: अमोल खताळांसारखा आमदार नशिबाने भेटतो ! संध्याकाळी स्वतः पायी फिरत व्यापाऱ्यांच्या भेटीला...!
दिवाळी सणा निमित्त संगमनेर शहरातील मुख्य बाजार पेठ आणि मेन रोड परिसरातील सर्व व्यापाराच्या दुकानाला आमदार अमोल खताळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडी अडचणी जाणून घेऊन, त्यांनी त्यांची व्यापाऱ्यांशी संवाद साधला.