गंगापूर: बजाज नगर येथे रात्री सापडलेल्या त्या अनोळखी व्यक्तीचा उपचारदरम्यान घाटीत मृत्यू
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
बजाजनगर येथील अष्टविनायक हॉस्पिटल समोर दि. २३ रोजी रात्री सापडलेला अनोळखी इसम (वय अंदाजे ४२) याचा दि. २४ रोजी सकाळी घाटी...