जळगाव जामोद: नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने, समाधान उर्फ नानासाहेब पाटील जिनिंग सहकारी संस्थेची माहिती
जळगाव जामोद तालुक्यात नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती समाधान उर्फ नानासाहेब पाटील जिनिंग सहकारी संस्थेच्या वतीने देण्यात आले आहेत. आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी सोयाबीन खरेदीची नोंदणी सुरू होणार होती परंतु त्यामध्ये व्यत्यय आल्याने आता ती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.