पारशिवनी: *कन्हान नदी काठावर चार ही ठिकाणी चार दिवसीय छठ पूजा महोत्सव चा उगवत्या सूयार्ला जल अर्पण करुन महोत्सवाची सांगता*
*कन्हान नदी काठावर चार ही ठिकाणी चार दिवसीय छठ पूजा महोत्सव चा उगवत्या सूयार्ला जल अर्पण करुन महोत्सवाची सांगता* महासत्वात राजकिय नेताचे जमावाड़ दिसुन आले