आज सोमवार दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सावनेर बस स्थानकातून दोन महिलांकडे 12 तोळे सोन्याची चोरी झाल्याची घटना घडली. यामध्ये सावली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका तासात सुमारे 18 लाख रुपयांची चोरी उघड केली यामध्ये चार महिला ताब्यात घेण्यात आले व चोरीचे सोने ही जप्त करण्यात आले पोलिसांचा तपास सुरू आहे