चंद्रपूर: देवा भाऊ म्हणून कोट्यावधीची जाहिरात भाजपने दिली त्या महान पुरुषांचा अवहेलना करत आहे आरोप मनसेंचे कामगार नेते राजू कुकडे
चंद्रपूर भाजप पक्षाने वृत्तपत्रांमध्ये कोट्यादी रुपयांचे जाहिरात देऊन तसेच भिंतीवर पोस्टर लावून या महान पुरुषांची अवहेलना करत असल्याचा आरोप 15 सप्टेंबर रोज दुपारी बारा वाजता दरम्यान चंद्रपूर मनसेचे कामगार नेते राजीव कुकडे यांनी केला अनेक ठिकाणी कचऱ्यांच्या ठिकाणी असे पोस्टर लावून या पोस्टची अवहेलना करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरस झाला.