उत्तर सोलापूर: शुक्रवार पेठेत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना
Solapur North, Solapur | Aug 27, 2025
सोलापूर शहरातील शुक्रवार पेठेत पारंपरिक जल्लोष आणि भक्तीमय वातावरणात आजोबा गणपतीची बुधवारी दुपारी 12 वाजता प्रतिष्ठापना...