दिग्रस: दिग्रसच्या सर्व शाळेमध्ये सीसीटीव्ही, तक्रार पेटी लावा, सामाजिक कार्यकर्ते मो. शहेबाज यांचे ठाणेदारांना निवेदन
Digras, Yavatmal | Jul 25, 2025
शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी आणि पोलीस मित्र गट स्थापन करण्याची...