नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाठ यांची 9 हजार 700 कोटीची तरतूद
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 31, 2025
आज दि ३१ ऑक्टोबर दुपारी दोन छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कुंभमेळ्याच्या नियोजनात संभाजीनगर जिल्ह्यावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करत ९७०० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली. दरम्यान, संजय राऊत यांच्या प्रकृतीविषयी बोलताना शिरसाट यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत “राऊत मोर्चात नसले तरी मागे राहूनही