सिल्लोड: सिल्लोड येथे माजी खासदार चंद्रकांत खेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची बैठक संपन्न
आज दिनांक 11 नोव्हेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सिल्लोड नगर परिषद निवडणूक कार्यक्रम संदर्भात आढावा बैठक संपन्न झाले सदरील बैठकी साठी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सिल्लोड नगर परिषदेचे शिवसेनेचे वतीने 28 नगरसेवक उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे