सालेकसा तालुक्यातील श्री विद्या गर्ल्स हायस्कूल सातगाव साखरीटोला येथील मुख्याध्यापिका व परिचर देवराज अनंतराम चिंधालोरे यांना 3000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पथकाने आज दिनांक पाच जानेवारी रोजी रंगेहाथ पकडले सविस्तर असे की तक्रारदार हे सदर हायस्कूलमध्ये एक जून 1997 पासून परिचर म्हणून कार्यरत असून त्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळण्याचे आदेश झाले होते त्यानुसार 16 महिन्याची लाभाच्या फरकाचे थकित बिल मिळण्याकरिता गैरअर्जदार मुख्याध्यापिका श्रीमती अजया चु