फुलंब्री तालुक्यातील शेवता येथील गिरिजा नदीतून अवैध वाळू वाहतूक थांबविण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे. त्यामुळे वडोद बाजार पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना अवैध वाळू वाहतूक थांबवून कारवाई करण्याची मागणी केली.
फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील शेवता येथील गिरिजा नदीतील अवैध वाळू वाहतूक थांबवा, ग्रामस्थांची मागणी - Phulambri News