उदगीर: उदगीरात गुंठेवारीचे १९ बोगस प्रमाणपत्र देण्यात आले, दोषींवर कारवाई करा, अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे
Udgir, Latur | Oct 28, 2025 19 बोगस गुंठेवारी प्रमाणपत्र काढून नगरपालिकेचे शासनाचे फसवणूक करणाऱ्या दोषींवर कार्यवाही करा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा असे प्रकार नगरपालिकेमध्ये किती घडले त्याची वेगळी समिती नेमून चौकशी करा अशा विविध मागण्यासाठी बहुजन विकास अभियानाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यासमोर आक्रोश सत्याग्रह करून प्रशासनास निवेदन देण्यात आले,बहुजन विकास अभियानाने बोगस गुंठेवारीच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले असून दोषींवर तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे