सिल्लोड: तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे अज्ञात चोरांनी रात्रीच्या सुमारास तीन ते चार घरे फोडली किमती सामान केले लंपास
आज दिनांक 12 ऑक्टोंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ वाडीवरती रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी तीन ते चार घरे फोडून किमती सामान चोरून नेले अज्ञात चोरांच्या विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी गुन्हा नोंद केला असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे