मूल: अंधारी नदीत वाघाचा मृतदेह गेला वाहून सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल होताच वनविभागाने शोध मोहीम केली सुरू
Mul, Chandrapur | Sep 15, 2025 पोभुर्णा व गोडपिपरी वरील अंधारी नदीपात्रात शुक्रवारी वाघाचा मृतदेह आढळून आला काहीही त्याचे चित्रे करण करून वायरल केले त्यानंतर तेथून वाघाचा मृतदेह वाहून गेल्याची घटना अवघडलीस आहे नदीतून वाहून आलेल्या वाघाचे दृश्य अनेकांनी मोबाईल मध्ये केद केले .काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आणि परिसरात मोठी गडबड उडाली वनविभागाला माहिती मिळताच पथके घटनास्थळी रवाना झाली मात्र पाण्याचा विसर्ग वाढल्याने मृत अलस्तीतील वाघ पुढे वाहून गेला त्यामुळे अद्याप वाघाचा मृतदेह सापडलेला नाही