" स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी मानसिकता बदलाची आवश्यकता "माननीय आरोग्य मंत्री श्री. प्रकाशजी आंबेडकर यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र राज्यात पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याकरीता प्रभावीपणे करण्यात येणार आहे.याबाबत माहिती माननीय आरोग्य मंत्री यांनी दिली.