पुणे शहर: वाघोली मध्ये एका सोसायटीत लिफ्ट कोसळली
Pune City, Pune | Sep 15, 2025 वाघोलीमध्ये एखाद्या सोसायटीत लिफ्ट कोसळल्याची घटना घडली. तीन महिला,दोन पुरुष व दोन मुलांसह त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्या प्रकरणी वाघोली पोलिसांनकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली.