पाथर्डी: पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 लाख 61 हजार जप्त तसेच 10 आरोपींवर कारवाई
Pathardi, Ahmednagar | Jul 25, 2025
पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकून 11 लाख 61 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला...