आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव.
*कजगाव अंतर्गत कनाशी येथे VHNSC या मध्ये मातून सरपंच व ग्रा. पं. सदस्य यांना मिटिंग घेऊन माहिती मा.
जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स
चिन भायेकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार .
182 views | Jalgaon, Maharashtra | Jan 9, 2026 भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.समाधान वाघ व प्राथमिक आरोग्य केंद्र कजगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका पाटील व डॉ. दिप्ती मगर यांच्या सूचनेनुसार कनाशी येथे सिकलसेलस बाबत दि. 15/01/2026 ते दि. 7/2 /2026 पर्यंत सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात येणार आहे या श्री.श्रीकांत मराठे आरोग्य पर्यवेक्षक व आशा व आरोग्य कर्मचारी यांनी सिकलसेल आजाराविषयी संपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत मार्फत जनजागृती करून सहकार्य मिळावे हि विनंती येथील सर्व उपस्थिता ना करण्यात आली सरपंच व सर्व सदस्य याचे मन पूर्वक आभार