साक्री: साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्याकेल्याप्रकरणी पिंपळनेर येथे सुवर्णकार समाजाने केला तीव्र निषेध
Sakri, Dhule | Nov 19, 2025 मालेगाव तालुक्यातील सुवर्णकार समाजातील अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार व निर्घण खून हा संपूर्ण समाजाला हादरवणारा आणि लज्जास्पद प्रकार असल्याच्या भावना समाज बांधवांनी पिंपळनेर येथे व्यक्त केल्या. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी सुवर्णकार समाज, पिंपळनेर यांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर अपर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार मा.श्री.बापू बहिरम यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी महिला ही मोठ्या संख्येने उपस