गोरेगाव: गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर मुंडीपार लिंब पुलाजवळ ट्रक पलटला, ट्रक चालकाचा ट्रक खाली दबून दुर्दैवी मृत्यू
Goregaon, Gondia | Sep 2, 2025
तालुक्यातील मुंडीपार जवळील लिंब पुलाजवळ लोह्याचे पाईप घेऊन जाणारा ट्रक पलटल्याने ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...