चंद्रपूर: रस्त्यावरील भटक्या गायीने केला महिलेवर हल्ला, महिलेचा मृत्यू, चार जन जखमी, पडोली येतील इंदिरा नगरातील घटना
Chandrapur, Chandrapur | Aug 21, 2025
घरासमोर उभ्या असलेल्या एका महिलेवर रस्त्याने जात असलेल्या गायीने हल्ला केल्याने सदर महिलेचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच...