IGNORE नाही, पुन्हा लक्षात ठेवा! एचआयव्ही प्रसाराच्या मुख्य कारणांकडे दुर्लक्ष करू नका: 1) असुरक्षित लैंगिक संबंध 2) संक्रमित रक्त व रक्त घटकांचा वापर 3) संक्रमित सुई/सिरिंजचा वापर 4) संक्रमित आईपासून बाळाला संक्रमण तत्काळ पाऊल उचला! सुरक्षित संबंध ठेवा | वेळेवर तपासणी करा | आवश्यक ती काळज