चंद्रपूर: चंद्रपूरच्या स्थानिकांसाठी ताडोबा सफारीत सूट द्या अन्यथा मोठे आंदोलन मोहरली गेटवर खासदार धानोरकरांचा इशारा
चंद्रपुरातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोळक्षेत्र आज दिनांक एक आक्टोंबर 2025 पासून पर्यटकांसाठी अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे मागील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा जंगल सफारीसाठी दरवाजे पर्यटकांसाठी उघडले गेले असून देश विदेशातून आलेल्या निसर्गप्रेमींनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती दरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर आपल्या कार्यकर्त्यांसह मोहरली गेटवर दाखल झाल्या त्यांनी ताडोबा व्यवस्थापनाकडे स्थानिकांना जंगल सफारीसाठी सवलतीची मागणी केली आहे अन्यथा मोठा आंदो