जालना: गांधीनगर-पित्तीनगरात अनाधिकृत कचराकुंडी; नागरिक त्रस्त
पावसामुळे कचरा सडून दुर्गंधी, रोगराईचा धोका
Jalna, Jalna | Sep 23, 2025 गांधीनगर-पित्तीनगरात अनाधिकृत कचराकुंडी; नागरिक त्रस्त, पावसामुळे कचरा सडून दुर्गंधी, रोगराईचा धोका पालिकेकडे वारंवार तक्रारी, तरीही स्वच्छतेकडे दुर्लक्ष तातडीने कारवाई न झाल्यास नागरिकांचे उपोषणाचे इशारा. आज दिनांक 23 मंगळवार रोजी 11:00 वाजता जालना शहरातील गांधीनगर व पित्तीनगर भागात अनेक वर्षांपासून अनाधिकृत कचराकुंडी निर्माण झाली असून, पावसाळ्यामुळे येथे सडलेल्या कचऱ्याने दुर्गंधी पसरली आ