चिखलदरा: मेळघाटातील तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाविषयी माजी आमदार प्रभूदास भिलावेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली चर्चा
Chikhaldara, Amravati | Jul 28, 2025
मेळघाट क्षेत्रातील तापी मेगा रिचार्ज प्रकल्प विषयी मेळघाट क्षेत्राचे मा आ तथा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभूदास भिलावेकर यांनी...