चंद्रपूर आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक 2025 26 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या प्रतीक्षे मुलाखती एनडी हॉटेल आणि बुरटकर सभागृह येथे घेण्यात आल्यात या मुलाखतींचे आयोजन पक्षाच्या वतीने शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते यामध्ये 275 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या अशी माहिती 19 डिसेंबरला सकाळी 11 वाजता प्राप्त झाली