भोर: रायरेश्वर किल्ल्यावर निंदनीय कृत्य मद्यपान करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल
Bhor, Pune | Oct 24, 2025 रायरेश्वर किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत तीन परप्रांतीय तरुण रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी मद्यपान करत असताना दिसले. त्यांना स्थानिक शिवप्रेमींनी आक्रमकपणे थांबवले आणि चांगलाच चोप दिला.