Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow
No video available

रोहा: रोहा रेल्वेस्थानक येथील फलाट क्रमांक २ आणि ३ यांच्या लांबी प्रश्नी रोहा रेल्वे प्रवाशी समितीच्या पाठपुराव्याला यश

Roha, Raigad | Jun 22, 2025
मध्य रेल्वे प्रशासनाकडून काही महिन्यांपूर्वी लांब पल्ल्याच्या गाड्याना रोहा येथे थांबा देण्यात आला होता. सदर गाड्या रोहा येथे थांबत आहेत परंतु रोहा स्थानक येथील फलाट क्रमांक २ व ३ यांची लांबी कमी असल्यामुळे या गाड्यांचे काही डबे फलाटाबाहेर उभे राहतात. त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे कर्मचारी यांना त्रास होतो.म्हणून रोहा रेल्वेप्रवाशी समितीने सदर फलाटांची लांबी वाढवण्यात यावी अशी मागणी मध्य रेल्वेकडे केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत शनिवारी 21 जून रोजी या कामाला सुरुवात झाली.

MORE NEWS

रोहा: रोहा रेल्वेस्थानक येथील फलाट क्रमांक २ आणि ३ यांच्या लांबी प्रश्नी रोहा रेल्वे प्रवाशी समितीच्या पाठपुराव्याला यश - Roha News