जळगाव जामोद: सुनगाव येथे एक लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जळगाव पोलिसांनी केला जप्त
Jalgaon Jamod, Buldhana | Jul 8, 2025
सुनगाव येथे प्रतिबंधित असलेला एक लाख रुपये किमतीचा गुटखा जळगाव जामोद पोलिसांनी जप्त केला आहे. परंतु यातील आरोपी घटनास्थळ...