पालघर: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ओसवाल नगरी परिसरात वालीव, तुळींज, आचोळे पोलिसांमार्फत करण्यात आले मॉक ड्रिल
Palghar, Palghar | Aug 22, 2025
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नालासोपारा पूर्व ओस्वाल नगरी सर्कल परिसरात पोलिसांच्या वतीने मॉक ड्रिल करण्यात आले....