मालवण: लाच घेणारा मसुरे येथील तलाठी रंगेहात ताब्यात : अँटी करप्शन ब्युरो सिधुदुर्ग पथकाची मसुरे येथे कारवाई
Malwan, Sindhudurg | Jul 18, 2025
जमिनीच्या वारस तपासासाठी दोन अर्जदारांकडून चार हजार रुपयांची मागणी करून ते स्वीकारत असताना मसुरे तलाठी निलेश किसन दुधाळ...