चंद्रपूर भद्रावती शहरातील मोटरसायकल चोरी प्रकरणात भद्रावती पोलिसांनी अचूक व नियोजनबद्ध कारवाई करून चोरीस गेलेली मोटरसायकल हस्तगत करत आरोपी ताब्यात घेतले सदर ही घटना सात डिसेंबरला घडली असून 24 तासात आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली आज आठ डिसेंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजता दरम्यान