आर्वी: कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात दीप महोत्सव 2025 आयोजन.. विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद
शासनाचा होकल फॉर लोकल कार्यक्र
Arvi, Wardha | Oct 17, 2025 दीपावली म्हणजे दिव्याचा उत्सव पूर्वी शुभेच्छा कार्ड आणि विविध उपक्रमात अंतर्गत स्वतः तयार करून दिले जायचे मात्र या मोबाईलच्या युगात व्हाट्सअप द्वारे शुभेच्छा संदेश पाठविला जातात त्यामुळे प्राचार्य डॉ रवींद्र सोनटक्के प्रा. धर्मेंद्र राऊत यांनी भारत शासनाच्या आत्मनिर्भर भारत ,स्वदेशी समृद्ध भारत, लोकल फॉर होकल या उपक्रमांतर्गत कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे दीप महोत्सव 2025 चे आज दुपारी आयोजन केले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सर्व वस्तू तयार केल्या होत्या.