कारंजा: गाडीच्या डिक्की मध्ये ठेवलेले पैसे न काढणे पडले महागात.. तीन लाख रुपये चोरट्याने केले लंपास कारंजा येथील घटना
Karanja, Wardha | Aug 31, 2025
वडिलांच्या औषधोपचारासाठी आणलेले पैसे घाई गडबडीने डिकीतच राहिल्याने अज्ञात चोरट्याने बॅगमधून तीन लाख रुपये लंपास केल्याची...