सिरोंचा: सिरोंचा येथे एस. नवकिशोर रेड्डींनी स्विकारला उपवनसंरक्षक पदाचा पदभार, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार
Sironcha, Gadchiroli | Jul 3, 2025
सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या बदली झाली असून त्यांच्या रिक्त पदावर उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी...