खुलताबाद: चौथ्या श्रावणी शनिवारी खुलताबाद-वेरूळ हाउसफुल, वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 16, 2025
जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणी आणि बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर आणि श्री भद्रा मारुती मंदिरात दर्शनासाठी देशभरातून...