चिखली: गोंधळ महर्षी दुर्गादास काटे महाराज अहिल्यानगर येथे कलारत्न पुरस्काराने सन्मानित, जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब
जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब म्हणजे मेहकर येथील गोंधळ महर्षी दुर्गादास काटे महाराज यांना लोकसत्ता संघर्ष अहिल्यानगर यांनी महाराष्ट्रातील लोकांसाठी स्फूर्तीदायक ठरलेला सामाजिक उपक्रम राबवून समाजातील आयकॉन शोधून त्यांचा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता यामध्ये त्यांनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव केला. यामध्ये मेहकर येथील दुर्गादास काटे महाराज यांना कलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.