परभणी: सोमनाथची हत्या प्रकरणात ॲड. प्रकाश आंबेडकरांमुळेच आम्हाला न्याय मिळाला, त्यांचे मी आभार मानते : विजयाबाई सूर्यवंशी
Parbhani, Parbhani | Jul 5, 2025
सोमनाथची हत्या झाल्यापासून या प्रकरणात बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्ण लक्ष दिले व त्यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला. ते...