सातारा: साताऱ्यात गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात, बुधवार पेठ व मंगळवार पेटीतील गणपतीचे आगमन ढोल ताशाच्या गजरात आगमण
Satara, Satara | Aug 10, 2025
सातारा शहरांमध्ये आज रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी, सायंकाळी सहा वाजता राजवाडा येथून गणपती बाप्पाच्या आगमन मिरवणुकीला...